आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अचानक झाली कांटा लगा गर्लची एंट्री, पारदर्शक ड्रेसमध्ये अशी थिरकली की पाहतच राहिले लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - दसऱ्यानिमित्त अनेक सेलिब्रिटीज शहरात आले होते. सोबत इंटरनॅशनल डान्सर्सनीही वेगवेगळ्या स्थळांवर परफॉर्मन्स दिला. शहरात आयोजित केलेल्या एका यात्रेत प्रेक्षकांसाठी खासकरून कांटा लगा फेम शैफाली जरिवालाने तिच्या हिट नंबरसह अनेक गाण्यांवर डान्स केला. या वेळी स्टेजवर शैफाली येताच प्रेक्षकांत शिट्यांचा अन् टाळ्यांचा पाऊस पडला. शैफालीचा डान्स पाहून प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कांटा लगा गर्लचा डान्स करतानाचा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...