आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराश झाली होती STYLE सिनेमातील ही अॅक्ट्रेस, आता अशी बनली STAR

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धौलपूर (राजस्थान) - धौलपूरमधील शिल्पी शर्माने अगोदर बॉलीवूडसहित अनेक साऊथ चित्रपटांत लीड रोल करून आपली प्रतिभा सिद्ध करून दाखवलेली आहे. तिने आता संगीत क्षेत्राकडे वळून काही अल्बमही तयार केले. हे अल्बम सध्या गाजत आहेत. तिचा लेटेस्ट अल्बम 'सलाम इश्क'चे दोन साँग दोन मिलियन लोकांनी फेसबुक, ट्विटरवर लाइक केले. जो बोले सो निहाल आणि स्टाइलसारख्या चित्रपटांत मुख्य हिरोइन म्हणूनही तिने भूमिका केली आहे. शिवाय शिल्पीने अनेक साऊथ इंडियन चित्रपटांतही काम केले आहे. आता तिच्या गोड आवाजालाही दाद मिळत आहे. यामुळे तिला डीजे शिल्पी शर्मा हे नाव मिळाले आहे. 
 
वडिलांच्या मृत्यूने झाली होती निराश, विक्रम भट्टचा साइन केलेला सिनेमाही सोडला
- शिल्पीचे वडील मुरारीलाल शर्मा राजकारणात होते. तिचा भाऊ न.प.चा माजी सभापती रितेश शर्मा आहे.
- शिल्पी म्हणते, माझो वडील स्व. मुरारीलाल शर्मा यांचा मृत्यू झाल्याने मला मोठा धक्का बसला होता. त्यादरम्यान मी विक्रम भट्ट यांचा साइन केलेला सिनेमा 'हेट स्टोरी' सोडला. चित्रपटांपासून पूर्णपणे दूर झाले, परंतु आता डीजे आणि सिंगर म्हणून पुनरागमन केले आहे.
- ती म्हणाली की, शाहरुख खानच्या सर्वात सिनेमांचे गाणे मी सर्वाधिक रिमिक्स केले आहेत. यात रईस, हॅप्पी न्यू इयर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेसहित, रुस्तुम, डिअर जिंदगी इत्यादी चित्रपट सामील आहेत.
- सध्या ती शाहरुख, अनुष्का शर्मा स्टारर मूव्ही जब हॅरी मेट सेजलचे गाणे रिमिक्स करून प्रमोशनमध्ये बिझी आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...