आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF चा लग्नाला नकार, GF ने Acid फेकून केले असे हाल; क्रेझी Lovers चे 8 कारनामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम ही हळुवार, नाजूक आणि सुखावणारी भावना आहे. कोणाचे कोणावर प्रेम असणे हा अतिशय सुंदर 'अहसास' आहे. मात्र काहीवेळा रिलेशनशीप तुटल्यानंतर लोक वेड्यासारखे वागतात. पागलपणात काहीही करुन बसतात. नुकतेच बंगळुरुमध्ये असेच एक प्रकरण समोर आले होते. 
 
लग्नाला नकार दिला म्हणून अॅसिडने जाळला चेहरा 
- बहुतेकवेळा तुम्ही वाचले, ऐकले किंवा पाहिले असेल की मुलीने नकार दिला किंवा एकतर्फी प्रेमातून मुलाने मुलीवर अॅसिड हल्ला केला. 
- बंगळुरुमध्ये 26 वर्षाच्या लीडिया यशपाल या तरुणीने प्रियकराने रिलेशनशीप संपवली म्हणून त्याच्यावर जीवघेणा हल्ला. 
- लीडिया आणि जयप्रकाश 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे ते लग्न करु शकत नव्हते. जेव्हा लीडियाने त्याच्या समोर धर्मांतराचा प्रस्ताव ठेवला तेव्हा जयप्रकाशने नकार दिला. त्याने तिच्यासोबतचे 8 वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. 
- यामुळे नाराज लीडियाने भर रस्त्यावर जयप्रकाशवर अॅसिड फेकले आणि चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर जखमी आवस्थेत जयप्रकाश स्वतः पोलिस स्टेशनला गेला आणि त्याने लीडियाविरोधात तक्रार दिली.
- आता कायद्याने काय होईल ते होईल, मात्र प्रेमात पडलेल्या जयप्रकाशने याचा असा शेवट होईल असा विचार सुद्धा केला नसेल. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, सनकी लव्हर्सचे कारनामे... 
बातम्या आणखी आहेत...