आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबी जुती \'वॉट्सअप\'वर झाली व्हायरल, CM च्या दिशेने फेकली होती, घ्या दर्शन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यावर भिरकावलेली जुती आता 'वॉट्सअप'वर व्हायरल झाली आहे. वॉट्सअॅपवर एक पंजाबी बनावटीची जुती मोठ्या संख्येने 'डाउनलोड' केली जात आहे. जुतीला फुलांची माळ अर्पण केली असून 'दर्शन घ्या, सीएमच्या दिशेने हीच जुती भिरकावली होती, असाही उल्लेख करण्‍यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्यावर शनिवारी (16 ऑगस्ट) ईसड़ूमध्ये भिरकावण्यात आली होती. नंतर जुती गायब झाली होती. प्रमुख आरोपी विक्रम कुमारने आपल्या मित्रासोबत प्रकाशसिंह बादल यांच्यावर जुती फेकण्याचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

खन्ना पोलिस ठाण्याचे एसएचओ जगदेव सिंह यांनी सांगितले की, लवकरच गायब झालेली जुतीचा शोध घेतला जाणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, प्रकाशसिंह बादल यांच्या दिशेने फेकलेली जुती पोलिसांच्या डोक्यावर...

(फोटो: वॉट्सअॅपवर व्हायरल झालेली जुती)