आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FB अकाउंट हॅक झाल्याने त्रस्त आहे रसना गर्ल; तेलगू सिनेमात अल्पावधीत झाली हिट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- रसना गर्ल नावाने प्रसिद्ध आणि तेलगू सिनेमात अल्पावधीत हिट झालेली अॅक्ट्रेस श्रेया शर्मा सध्या प्रचंड वैतागली आहे. तिचे 'फेसबुक' अकाउंट हॅक झाले आहे. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून त्रस्त आहे.

श्रेया हिमाचलमधील पालमपूर येथील रहिवासी आहे. एका इव्हेंटसाठी ती नुकतीच हिमाचल प्रदेशात आली होती. यावेळी‍ तिने तिची परेशानी शेअर केली.

श्रेयाने रजनीकांत, शाहरुख व चिरंजीवीसोबत केलाय अभिनय....
- श्रेयाचे फेसबुकवर अडीच लाखांहून जास्त फॅन्स होते.
- श्रेया सध्या रजनीकांत, शाहरुख व चिरंजीवीच्या सिनेमासाठी शूटिंग करतेय.
- श्रेयाने सांगितले की, तिचे फेसबुक अकाउंट कोणी तरी हॅक केले आहे.
- तिचे वडील विकास शर्मा यांनी फेसबुकचे प्रभारींकडे (भारत) देखील तक्रार केली आहे.
- श्रेयाचे फेसबुक अकाउंट लवकरच अॅक्टिव्ह होईल, असे अधिकार्‍यांनी तिला आश्वासनही दिले आहे.
- श्रेया तेलगू सिनेमात टॉप लीड अॅक्ट्रेसची भूमिका साकारत आहे.
- तेलगू फिल्म "निर्मला" कानव्हेंट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे.

LLB झालेली श्रेया, बॉलिवूडमध्ये करणार एंट्री...
- मुंबईत कायद्याचे शिक्षण घेतलेली श्रेया आता लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे.
- विकास शर्मा यांनी सांगितले की, पालमपूरमध्ये फिल्म स्टूडिओ सुरु करण्याची श्रेयाची इच्छा आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, रसना गर्ल श्रेया शर्माचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...