आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sikhs Shown Amazing Stunt On Guru Nanak Dev Maharaj Prakash Parva

HORRIBLE: पुढे काय झाले असेल... शीखांच्या चित्तथरारक खेळांमधील दृष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/मेरठ- शीखांचे धर्मगुरु गुरुनानक देव महाराज यांच्या प्रकाश पर्वानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यात साहसी खेळ सादर करण्यात आले. यावेळी कुणी तलवार वाकवली तर कुणी खिळ्यांवर लेटले, कुणी डोक्यावर नारळ फोडले तर कुणी चक्क तोंडातून तेल फेकत आगीचा लोळ उठवला. ही साहसी खेळांची मिरवणूक बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रकाश पर्वानिमित्त गुरुद्वारात विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. लंगरमध्ये सर्वांनी आपली सेवा अर्पण केली. शहरातील शीख बांधव या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, शीखांच्या मिरवणुकीतील साहसी खेळांचे चित्तथरारक फोटो....