आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षाच्या प्रेग्नंट मुलीची कहानी, फुटपाथवर घालवल्या अनेक रात्री...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्यप्रदेश)- राजधानीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या 12 वर्षाची प्रेग्नंट मुलीर जबरदस्ती करणाऱ्या आरोपिंचा आद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. या मुलीची मोठी बहिन शुक्रवारी भोपाळमध्ये आली होती, तेव्हा दैनिक भास्करने तिला बोलते केले. तिने आत्याचार झालेल्या मुलीचे नाव छुटकी आहे असे सांगितले. मोठ्या बिहिनीने सांगितले की, लहानपणापासून ते दारोदार भटकत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून भोपाळ रेल्वेस्टेशनच्या आसपास राहत होते. छुटकी चार भावंडात सर्वात लहान आहे. त्यांचे कुटुंब जबलपूर येथील राहणारे आहे.

आरोपींचा तापास सुरूच...
- पोलिस आतापर्यंत आरोपिचा शोध घेत आहेत. परंतु, अद्याप कोणते यश पोलिसांना आलेले नाही.
- पोलिस गुरूवारी- शुक्रवारी रात्रीदेखील आरोपिंचा शोध घेत होते, परंतु, कोणाचाही पत्ता पोलिसांना अद्याप मिळालेला नाही.
- या प्रकरणात पोलिस सलमान भेडा, राजेश टकला आणि मनीष यांचा शोध घेत आहेत. हे आरोपी अल्पवयीन आहेत की, युवक आहेत हे देखील पोलिसांना माहित नाही.

मुलीने सांगितला चुकीचा पत्ता...
- डीएसपींनी सांगितले की, मुलीची चौकशी होऊ शकलेली नाही. तिने जबलपूरचा पत्ता सांगितला होता, परंतु तिथे कोणीच सापडले नाही.
- आता आम्ही पुन्हा शोध सुरू केला आहे. प्रकरणात तापास सूरू असल्याने अधिक काही सांगता येणार नाही.

11 महीन्यात चाइल्ड लाइनला मिळाले 294 मुलं, छुटकीवर नाही गेली नजर....
- डिसेंबर 2016 पासून रेल्वे चाइल्ड लाइनने 11 महीन्यात 294 मुलांना आश्रय दिला आहे. परंतु, सामुहिक बलात्काराची शिकार झालेल्या छुटकीवर कोणाचीच नजर गेली नाही.
- ती सहा महिन्यांपासून येथे राहत आहे. हे स्वत: छुटकी आणि आरोपी सलमानने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले.
चाइल्ड लाइनच्या हाती लागलेल्या मुलांमधील 60 टक्के मुलं 12 ते 16 वर्ष वयाचे आहे.

पुढील स्लाइडवर इंन्फोग्राफिक्सच्या माध्यामातून वाचा, दारोदार भटकणाऱ्या परिवाराची कहानी...
बातम्या आणखी आहेत...