आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sitaram Yechury Is The New General Secretary Of The CPI M

मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या महासचिव पदी खासदार सिताराम येचूरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या महासचिव पदी खासदार सिताराम येचूरी यांची निवड करण्यात आली आहे. नव्या पॉलिट ब्यूरोमध्ये 16 सदस्य असणार आहेत. विशाखापट्टणम येथे पक्षाचे अधिवेशन सुरु असून रविवारी त्याची सांगता होत आहे. येचूरी यांच्याआधी प्रकाश करात यांच्याकडे हे पद होते.
केरळचे माकप नेते एस. रामचंद्रन पिल्लाई आणि सिताराम येचुरी या दोघांच्या नावाची सचिवपदासाठी चर्चा सुरू होती. मात्र, पिल्लाई यांनी त्यांचे नाव मागे घेतल्यामुळे येचुरी यांचीच माकपच्या सचिवपदी निवडहोण्यावर जवळजवळ शिक्का मोर्तब झाले.