आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Slogans Of ISIS Zindabad Written On The Statue Of Mahatma Gandhi

राजस्थान : गांधीजींच्या मूर्तीवर लिहिले ISIS जिंदाबाद, 26 जानेवारीला स्फोटाची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूदूमध्ये गांधीजींच्या मूर्तीला काळा रंग लावत त्यावर ISIS लिहिण्यात आले. - Divya Marathi
दूदूमध्ये गांधीजींच्या मूर्तीला काळा रंग लावत त्यावर ISIS लिहिण्यात आले.
जयपूर - येथील मौजमाबाद परिसरात सोमवारी महात्मा गांधींच्या मूर्तीवर काळा रंग लावत त्यावर दहशतवादी संघटना ISIS जिंदाबादच्या घोषणा लिहिण्यात आल्या. या प्रकरणानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घोषणांसह स्फोटांची धमकी
- सकाळी काही नागरिकांनी मूर्तीवर ISIS जिंदाबादचे नारे लिहिलेले पाहिले.
- ISIS च्या घोषणांबरोबरच मूर्तीवर 26 जानेवारीसंदर्भात धमकी देण्यात आली आहे.
- मूर्तीच्या एका बाजुला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIS चे नावही लिहिलेले आहे.
- या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी लगेचच मार्केट बंद केले.
- या प्रकरणाची माहिती मिळताच लोक जमा होऊ लागले. नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
- पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत प्रकरणाची चौकशी केली.
- जयपूरचे जिल्हाधिकारी आणि एफएसएलची टीम घटनास्थळी पोहोचली.
- पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू अशल्याची माहिती दिली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS