आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हेल्मेट काढण्यासाठी उघडली स्कूटीची डिक्की, निघाला साप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्कूटीच्या डिक्कीतून सापाला बाहेर काढताना लोक (इन्सेटमध्ये सापाचे पिलू)

जोधपूर- सरदारपुरा भागातील दहावा बी रोड येथील रहिवासी अभिषेक मंगवानी यांच्या स्कूटीची डिक्की शुक्रवारी साप निघाला. अभ‍िषेक सायंकाळी बाहेर निघाले होते. हेल्मेट काढण्यासाठी त्यांनी स्कूटीची डिक्की उघडली. डिक्कीत साप पाहून त्यांचा थरकाप उडाला. कॉलनीतील लोक जमा झाले. मात्र, साप काही मोठा नव्हता. साप मोठा असो अथवा छोटा त्याला पाहाताच अनेकांची घाबरगुंडी उडते. '

सूचना मिळताच सर्पमित्र तोहिद अहमद खान पोहोचले. त्यांनी सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, साप पेट्रोल टाकी खाली गेला. अनेख मॅकॅनिकलला आणून त्याने डिक्की खोलून तोहिद खान यांनी सापाला पकडले. कायलाना रोडजवळ सापाला सोडून देण्यात आले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...