आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे दररोज अंघोळीसाठी येतात नाग-नागिन, VIDEOमध्ये पाहा कसा करतात रोमान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनौर- शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरदनी नहरमध्ये दररोज अंघोळीसाठी येणारा नाग-नागिनचा जोडा स्थानिकांचे आकर्षण ठरला आहे. नाग-नागिनचा रोमान्स पाहायला लोक गर्दी करत आहेत. नाग-नागिन दररोज सकाळी येथे अंघोळीसाठी येतात. अंघोळीदरम्यान रोमान्स केल्यानंतर निघून जात असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले आहे.

काय सांगतात स्‍थानिक लोक...?
(शेवटच्या स्‍लाइडवर पाहा व्हिडियो)
-प्रदीपने सांगितले की, नाग-नागिनचा जोडा मागील काही महिन्यांपासून नित्याने अंघोळीसाठी नहरवर येत आहे.
- नाग- नागिन दररोज प्रणयात व्‍यग्र असतात. ते पाहाण्यासाठी लोक गर्दी करू लागले अदाहेत.
- नाग-नागिनचा रोमान्स आता बिजनौरसह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रोमान्स करताना नाग-नागिनचे फोटो व व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...