आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Snapdeal वरुन खरेदी केले 6000 रुपयांचे बुट, पॅकेट उघडल्यावर उडाले होश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड)- ऑनलाईन शॉपिंग करणे जेवढे सोईचे आहे तेवढेच रिस्की. रांचीच्या करमटोली येथील शॉपकिपर अरुण प्रसाद यांनी सहा हजार रुपयांचे बुट खरेदी केली होते. ऑफर अंतर्गत त्यांना केवळ 3576 रुपयांना बुट मिळाले. अरुण यांनी कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन सिलेक्ट केला होता.
अशी झाली फसवणूक
- बुट डिलिव्हर करण्यात आले तेव्हा अरुण प्रसाद दुकानात होते. डिलिव्हरी बॉयने बुट असलेले पॅकेट अरुण यांना दिले.
- अरुण यांनी रोख 3576 रुपये देऊन बुटांचा पॅकेट घेतला. त्यांनी डिलिव्हरी बॉयला जाऊ दिले नाही.
- आधी मला प्रोडक्ट बघू द्या, नंतर जा असे सांगितले. अरुण यांनी पॅकेट उघडले तर त्यात जुने बुट होते.
- जुने बुट बघून डिलिव्हरी बॉय पळण्याचा प्रयत्न करु लागला. पण अरुण यांनी त्याला पकडून ठेवले.
- या दरम्यान अरुण यांच्या दुकानात गर्दी गोळा झाली. अरुण यांनी डिलिव्हरी बॉयच्या बॉससी चर्चा केली.
- त्यानंतर अरुण यांना कॅश ऑन डिलिव्हरीचे पैसे परत करण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, असे फाटलेले बुट अरुण यांना कुरिअरने आले होते.... अशी झाली फसवणूक....
बातम्या आणखी आहेत...