आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्फवृष्टीनंतर जम्मूचे नयनरम्य रूप, पाहा PIC

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मूमध्ये सलग दोन दिवस झालेल्या बर्फवृष्टीनंतर समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे. शनिवारी रात्री अकाश निरभ्र झाल्यानंतर परिसर हिमाच्छादित झाला आहे अणि गारवठला आहे. यामुळे पारा शुन्याच्या खाली घसरला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना गोठल्या आहेत. लाइन ठप्प झाल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्णाण झाला आहे.
काही लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
रस्त्यात बर्फ गोळा झाल्याने अनेक लोक घसरले. कित्येक लोकांना फॅक्चरही झाले आहे त्यामुळे उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबरोबरच बर्फावरून घसरल्याने अनेक लोक जखमी झाले आहेत.
जम्मूमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर निर्सगाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी पुढील स्लाइडसवर क्लिक करा...