आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिमल्यातील SNOWFALL मध्‍ये पर्यटकांच्‍या आनंदाला उधाण, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या शिमल्यात जोरदार बर्फवृष्टी झाल्‍यामुळे पर्यटक सुखावले आहेत. या मोसमातील ही पहिलीच बर्फवृष्टी असल्‍यामुळे पर्यटकांबरोबच स्‍थानिकांनीही आनंद व्‍यक्‍त केला. मनाली आणि जवळपासच्या परिसरात बर्फवृष्‍टी झाल्‍यामुळे काही काळासाठी अनेक मार्ग बंद झाले आहेत. या बर्फवृष्टीमुळे मनालीत पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
उंच भागात आजूनही बफवृष्‍टी-
शिमल्‍याच्‍या काही भागात आजूनही बर्फवृष्‍टी सुरू आहे. कुल्लू, शिमला, सरिमौर, चंबा, मंडी, किन्नोर आणि लाहौर स्‍पीतिच्‍या पर्वतावर बर्फ पडत असल्‍याचे चित्र सध्‍या पाहायला मिळत आहे. या बर्फवृष्‍टीमुळे पर्यटक आनंदीत झाले आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा बर्फवृष्‍टीचे काही छायाचित्रे...