VIDEO : अंधारात पाठलाग करत होता तरूण; घाबरून पळाली मुलगी, पुढे काय झाले पाहा...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
रात्री एखादा मुलगा जर मुलीचा पाठलाग करत असेल तर असेच समजले जाईल की, त्याचे लक्षण काही ठीक नाही. हाच विचार चूकीचा ठरविण्यासाठी हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.