आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात निवडणूक निकाल:मोदींनी स्टेंटचे दर कमी का केले, हे आता लक्षात आले..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर एका बाजूने मोदी समर्थकांकडून केला जाणारा अभिनंदनाचा वर्षाव ट्रेंड करतोय. दुसरीकडे ट्विटरवर निवडणूक निकालाचे तंतोतंत आणि मिश्किल विश्लेषण होत आहे. सोशल मीडियावर केजरीवाल, राहुल, अखिलेश व मायावती यांना ट्रोल केले जात आहे. चला पाहूया, निवडणूक निकालाकडे सोशल मीडियाच्या नजरेतून कसे पाहिले....
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा मिश्किल विश्लेषन...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...