आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विध्वंस करणार्‍या महापूराचे काही लाभ, वाचून व्हाल हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापूर हे एक नैसर्गिक संकट आहे. महापूरापासून मनुष्याला भीती वाटत असली तरी त्याचे काही लाभही आहेत. उत्तराखंडमध्ये आलेल्या महापूराने प्रचंड विध्वंस केला असला तरी निसर्गाचा विचार केल्यास त्याचे काही फायदेही असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, महापूराच्या लाभांबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. विध्वंस करणारा महापूर निसर्गाचे चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी अत्यावश्यक आहे. कोट्यवधी वर्षांपासून जीवसृष्टीला महापूराचा लाभ झाला आहे. अशा काही लाभांची आपण माहिती करून घेऊयात.

महापूराचे लाभ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड बघा