आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जमातीत मुलगी व आईचा पती एकच; जावई करतो चक्क सासूसोबत विवाह!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'विवाह' म्हणजे दोन जीवांचे मिलन. भारतीय संस्कृतीत विविध जाती-धर्माचे लोक राहतात. विविध समाजातील चालीरिती आणि परंपरेतही कमालीची विविधता आढळून येते. आता हेच बघा ना; जावई आणि सासूमधील नाते मुलगा आणि आईपेक्षा कमी नसते. पण मेघालयमधील गारो जमातीत एक विचित्र परंपरा आहे. गारो जमातीत मुलगी आणि तिच्या आईचा एकच पती असू शकतो. म्हणजे जावई त्याच्या सासूसोबत संसार थाटू श‍कतो.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जावई आणि सासूचे लग्न!