आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या खास कारणामुळे सोनपूरमधील जगप्रसिद्ध मेळ्याचे देशी- विदेशी पर्यटकांना लागतात वेध!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमधील सोनपूर येथील जगप्रसिद्ध मेळा सुरु झाला आहे. मेळ्यात वि‍विध कला प्रकारांचे आयोजनही सुरु झाले आहे. याच कारणामुळे देशी तसेच विदेशातील पर्यटकांना या मेळ्याचे खास आकर्षण असते. पर्यटन मोठ्या संख्येने यात सहभागी होत असतात.

सोनपूर येथील मेळा प्राण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. या मेळ्याला आशियातील सगळ्यात मोठा प्राण्यांचा बाजार म्हणूनही ओळखले जाते. परंतु, केवळ प्राणीच नव्हे तर अनेक गोष्टी अशा आहेत, की त्या जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, सोनपूर मेळ्यातील खास फोटोज्...