आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 12 अंडी व 1/2Kg पनीर खातात या जातीचे DOG, पितात मिनरल वॉटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- येथील एसएमएस इन्व्हेस्टमेंट ग्राउंडवर 10 एप्रिलला ग्लॅम डॉग शोचे आयोजन करण्‍यात आले आहे. शोमध्ये यंदा व्हिजिटर्सला इंटरनॅशनल डॉग्ज पाहायला मिळतील. अमेरिका व भारतातील अनेक पुरस्कार पटकावले डॉग्ज ग्रेट डेन ‘चिनार किंग ऑफ द जंगल-कोवु’ व जर्मन शेफर्ड शोचे मुख्य आकर्षण राहाणार आहे.

काय खातात हे डॉग्ज?
- काही डॉग असे आहेत की, त्यांना बाराही महिने 20 डिग्रीच्या तापमान ठेवले जाते.
- जास्त तापमान त्यांच्या आरोग्यासाठी परिणामकारक असते.
- एका डॉगला दररोज 12 अंडी, अर्धा किलो पनीर व सुपर प्रीमियम डॉग फूड दिले जाते. पिण्यासाठी मिनरल वॉटर दिले जाते.
- दररोज 5 किलोमीटरचा वॉक व प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाते.

कोण आहे डॉग शोचे जज?
- केनल क्लब ऑफ इंडियाचे सचिव सी.व्ही.सुदर्शन हे डॉग्ज शोचे जज म्हणून पहिल्यांदा उपस्थित राहाणार आहे.
- सी.व्ही. सुदर्शन यांनी याआधी ऑस्ट्रेलियातील ब्रिझबिंन व क्वींस लीन शो, कॅनडातील लोवरमॅन लॅड केनल क्लब शो, साउथ आफ्रिका गोल्ड फील्ड क्लब शो सारख्या डॉग शोचे जज होते.
- केनल क्लब ऑफ राजस्थानचे सचिव विरेन शर्मा यांनी सांगितले की, शोमध्ये सहभागी झाले्या डॉगची ब्रीड (जात), टेंपरामेंट व रिंग बिहेविअर पाहिले जाणार आहे. ऑन-स्पॉट जजमेंटद्वारा विजेता डॉग निवडला जाणार आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, दररोज 12 अंडी, अर्धा किलो पनीर खाणार्‍या डॉगचे फोटो...