आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले PM पंडित नेहरु ते क्रिकेटर सुरेश रैनापर्यंत, हे आहेत काश्मीरी पंडितांचे स्टार चेहरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनंदा पुष्कर - Divya Marathi
सुनंदा पुष्कर
जम्मू-काश्मीर - भारतामध्ये काश्मीरी पंडित नेहमीच राजकीय पटलावर चर्चेचा विषय राहिले आहेत. 1990 मधील दहशतवादी घटनांनंतर आणि त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यानंतर लाखो काश्मीरी पंडितांना खोऱ्यातील आपले घरदार सोडून पलायन करावे लागले होते. आज देशातील अनेक भागांमध्ये काश्मीरी पंडित रिफ्यूजीचे आयुष्य जगत आहेत. खोऱ्यामध्ये काश्मीरी पंडितांच्या घरवापसीसाठी नुकतीच एक योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यासाठी एक वेगळी कॉलनी तयार केली जात आहे. 20 जून 'वर्ल्ड रिफ्यूजी डे' म्हणून साजरा झाला. या निमीत्ताने divyamarathi.com वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक केलेल्या काश्मीरी पंडितांची माहिती देत आहे. यात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून क्रिकेटर सुरेश रैना यांचा समावेश आहे.
सुनंदा पुष्कर (सोशलाइट-बिझनेस वुमन)

>> माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर काश्मीरी पंडित कुटुंबातील होत्या.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या
>> सुनंदा पुष्कर यांच्यासह पंडित नेहरु, अनुपम खेर, सुरेश रैना आणि सर्वाधिक नारदमुनींच्या भूमिका केलेल्या जीवन यांच्याबद्दल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...