आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्‍या लग्‍नाचा खर्च 500 कोटी रूपये, हेलिकॉप्टरमधुन झाली होती व्‍हिडीओ शुटींग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर - राजस्थानमध्‍ये 19 व 20 नोव्‍हेंबरला होणा-या रिसर्जेंट राजस्थान (आरआर) मध्ये देशातील 70 औद्योगिक घराण्‍यांसह 500 हून अधिक बिझनेसमन सहभागी होणार आहेत. या यादीत राजस्‍थानच्‍या चूरूमध्‍ये जन्‍मलेल्‍या लक्ष्मी मित्तल यांचेही नाव आहे. या संग्रहात जाणुन घ्‍या मित्‍तल यांच्‍याशी संबंधित काही खास बाबी.
जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्‍या यादीत सर्वात मोठ्या स्‍टिल कंपनीचे सीईओ लक्ष्मी नारायण मित्तल उर्फ लक्ष्मी निवास मित्तल यांचे नाव आहे. मित्‍तल यांची पुतणी श्रृष्टी हिच्‍या लग्‍नामध्‍ये सुमारे 506 कोटी रूपये खर्च करण्‍यात आले होते. हे लग्‍न स्‍पेनच्‍या बार्सलोना शहरात झाले होते. आंतरराष्‍ट्रीय मीडियामध्‍ये या लग्‍नाची चांगलीच चर्चा झाली होती. या लग्‍नाची व्‍हिडीओ शुटींग हेलिकॉप्टरमधून झाली होती. लक्ष्मी मित्तल आणि सृष्टीचे वडील प्रमोद मित्तल यांनी या शाही विवाह सोहळ्याचे नियोजन केले होते. हा सोहळा पाच दिवस साजरा झाला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, शाही लग्‍नसोहळ्याचे फोटो..