आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेम सेलद्वारे डोळ्यावर उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - स्टेम सेल(मूळ पेशी) तंत्राचा वापर करून अनेक रोगांवर इलाज करणे शक्य होणार आहे. याच्या साहाय्याने डोळा खराब होण्याच्या स्थितीत असेल तर तो बरा करता येऊ शकेल. हैदराबादच्या एलव्ही प्रसाद नेत्र रुग्णालयात अशा 80 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. डॉ. गीता के. वेमुगंती हैदराबाद विद्यापीठात स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अधिष्ठाता असून स्टेम सेल तज्ज्ञ आहेत.