आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ना रास्ता रोको, ना जाळपोळ... विरोधासाठी वेगळा मार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/ कुमार मुकेश |हिसार/ रंजन सिन्हा |गया - संप, बंद यांसारखे प्रश्न पुन्हा एकदा देशात एक समस्या ठरत आहेत. १२ मुख्य समस्यांत हे प्रकार वरच्या स्थानी आहेत. फिक्कीने इंडिया रिस्क सर्व्हे-२०१६मध्ये हा दावा केला आहे. या अहवालानुसार, २०१५ मध्ये पहिल्या चार महिन्यांत ४० संप झाले. यामुळे १ लाख कर्मचारी प्रभावित झाले. कामाचे ४.५० लाख दिवस वाया गेले. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ६५० सामाजिक आंदोलने झाली. एकट्या फेब्रुवारीत यामुळे अर्थव्यवस्थेला ३४ हजार कोटींचा फटका बसला. ३४ लोकांचा मृत्यू झाला.

विरोधच करायचा तर असा...
लाकडाचा हातपंप केला, उद््घाटन आमदाराच्या हस्ते केले...
बस्तरजवळ झाडउमर गावाची लोकसंख्या २००० आहे. स्वातंत्र्यानंतर आजवर इथे रस्ते, पाणी व वीज या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. लखेश्वर गावातील लोकांनी आमदाराकडे हातपंप बसवण्याची मागणी केली. आमदाराने टाळाटाळ केल्याने या लोकांनी लाकडाचे पाच हातपंप करून बसवले. वर आमदाराला उद््घाटनासाठी बोलावले. आमदार आले नाहीत, परंतु याची प्रचंड चर्चा झाली. आमदारानेही नंतर झटपट हातपंप बसवून दिले.
पुढे वाचा, बेपत्ता मुलाच्या शोधासाठी नेत्यांचे फाेटाे सायकलवर लावून निदर्शने

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...