आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणबहाद्दरांच्या ४ कथा : वर्मी तीर, खांद्यात गोळी, स्फोटात जखमी, तरीही रणांगणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्तीसगडचा बस्तर भाग. ४ वर्षांत येथे नक्षलींशी ६४१ चकमकींत १८१ जवान शहीद झाले. यामुळे सक्ती करूनही येथून सुमारे ५०० पोलिसांनी बदल्या करून घेतल्या आहेत. यंदाही १५० अर्ज आले. इथे बदली मिळवणे सोपे नाही. विशेष परिस्थितीतच डीजीपी मंजुरी देऊ शकतात. पण काही जवान असेही आहेत, जे हल्ल्यांत जखमी झाल्यानंतरही पुन्हा येऊन रणभूमीत झुंजले. प्रमोद साहू यांचा वृत्तांत...
७ दिवस बेशुद्धीत, बरे झाल्यानंतर घरी संपर्क
हवालदार सुखराम वट्टी २००८ पासून सेवेत आहेत. त्यांची नक्षलींशी २५ वेळा चकमक झालेली आहे. २०१४ मध्ये गंगालूरच्या जंगलांत टिफिन बॉम्बवर पाय पडला. धमाक्यात कमरेचे हाड मोडले. ७ दिवस बेशुद्धीत होते. कुटुंबीयांना घटनेचा पत्ताच नव्हता. ते बरे झाल्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले. सुखराम आता पुन्हा ड्यूटीवर परतले आहेत.
पुढे वाचा आणखी तीन बहाद्दरांच्या कथा..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...