आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभयची हत्या केल्यानंतरही अपहरणकर्त्यांनी केला खंडणीसाठी फोन, वाचा पूर्ण Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाडीवर मागे बसलेला अभय. गाडी चालवणारा किडनॅपरही सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. - Divya Marathi
गाडीवर मागे बसलेला अभय. गाडी चालवणारा किडनॅपरही सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
हैदराबादेत नुकतीच एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्याची अपहरण करून हत्या करण्यात आली. अभय मोदानी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. चार जणांनी त्याचे अपहरण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. अपहरणकर्त्यांनी अभयच्या वडिलांकडे त्याच्या सुटकेसाठी 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण हा फोन केला त्याआधीच त्यांनी अभयची हत्या केलेली असावी असा पोलिसांना संशय आहे. अभयचे वडील हे उद्योगपती आहेत. या प्रकरणी अटक झालेले तिघे आरोपी हे अभयच्या वडिलांच्या कंपनीत पूर्वी काम करत असावेत अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
हैदराबादेतील एका शाळेत 10 वीच्या वर्गात शिकणारा अभय मोदानी याने बुधवारी सायंकाळी नाश्त्यासाठी इडली आणायला जाण्यासाठी म्हणून घर सोडले होते. त्यानंतर तो परत घरी परतलाच नाही. एका टीव्हीच्या बॉक्समध्ये दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेतील त्याला मृतदेहच त्या रात्री सापडला.
पुढील स्लाइड्वर वाचा, संपूर्ण प्रकरण... अपहरणकर्त्याच्या गाडीवर का बसला अभय... पोलिसांनी पकडले अपहरणकर्त्यांना..

बातम्या आणखी आहेत...