आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dispute Between Of Mehbooba Mufti’S Ex Husband Javed Iqbal

घटस्फोटीत मेहबुबा आहेत कॉंग्रेसवादी, पती अब्दुल्लांचा विश्वासू, पण आघाडी भाजपसोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्‍मू - जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्‍या निधनानंतर त्‍यांच्‍या कन्या आणि पीडीपी खासदार मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित होते. पण तरीही सत्तास्थापनेचा मेळ काही बसेना. त्यामुळे अनेक महिने ही प्रक्रिया जवळपास थांबविच होती. अखेर मेहबुबा यांनी भाजपशी जवळीक साधत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या निमित्त आम्ही आपल्यासाठी त्यांच्या खासजी आयुष्यातील काही खास बाबी आणण्या आहेत.
नवऱ्यासोबत झालाय घटस्फोट
मेहबुबा यांचे वैवाहिक आयुष्‍य वादग्रस्‍त आहे. जावेद इक्‍बाल यांच्‍यासोबत त्‍यांचे लग्‍न झाले होते. या दाम्‍पत्‍याला दोन मुलीही झाल्‍या. मात्र, महत्‍त्‍वाकांक्षी असलेल्‍या मेहबुबा यांचे पतीसोबत सातत्‍याने वाद होत होते. त्‍यातूनच त्‍यांनी तलाक घेतला.
पती भरसभेत मेहबुबांना मारतो शिव्या
मेहबुबा आणि त्‍यांच्‍या पतीचे आता अजिबात पडत नाही. हे दोघे एकमेकांकडे 'जानी दुश्मन' म्‍हणून पाहतात. एवढेच नाही तर जावेद हे मेहबुबा यांना जाहीररीत्‍या काहीबाही बोलतात. त्‍यामुळेच पीडीपीचे विरोधक असेलेले कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपने त्‍यांच्‍याशी जवळीता वाढवली. दरम्‍यान, नॅशनल कॉन्फरन्समध्‍ये सहभागी झाले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, लढवली निवडणूक, बायको आणि सासऱ्याला घातल्‍या जाहीर शिव्‍या... पटत नाही नवरा बायकोचे... कसे होते मेहबुबा यांचे कॉलेज जीवन....कसा झाला राजकारणात प्रवास....