आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीचा बलात्कार, मृतदेहांवरही करायचा Rape; असा होता Raman Raghav

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 जून रोजी रमन राघववरील चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्यात नवाजुददीन सिद्दीकी रमन राघवची भूमिका करत आहे. - Divya Marathi
25 जून रोजी रमन राघववरील चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्यात नवाजुददीन सिद्दीकी रमन राघवची भूमिका करत आहे.
मुंबई - पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत दहशतीचे दुसरे नाव होते सायको किलर रमन राघव. अनुराग कश्यप यांचा या किलरवरील चित्रपट रमन राघव 2.0 मुळे त्या दहशतीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. यापूर्वी एकदा या सायको किलरवर शॉर्ट फिल्म तयार झाली होती. त्यात रघुवीर यादव लीड रोलमध्ये होता. राघव हा झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या किंवा फुटपाथवर झोपाणाऱ्या लोकांच्या हत्या अधिक करायचा. एवढेच नाही तर तो महिलांच्या मृतदेहांवरही बलात्कार करायचा.

बहिणीचाच रेप केला..
- 1929 मध्ये तामिळनाडूच्या एका छोट्याशा शहरात जन्मलेला राघव कधीही शाळेत गेला नाही. लहानपणापासूनच त्याला चोरीची सवय जडली होती.
- तो एक मनोरुग्न होता. त्याला क्रानिक पॅरॅनाइक शिजोफ्रेनिया नावाचा आजार होता.
- त्याने स्वतःच्या बहिणीवरही रेप केला होता आणि हल्ला करून तिला जखमीही केले होते, त्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे होते असेही म्हटले जाते.
- त्यानंतर तो लूटपाट आणि खुनासारखे गुन्हेही तो करू लागला. मुंबईत दहशत पसरवण्यापूर्वी त्याची दहशत त्याचे राज्य आणि केवळ पुण्यापर्यंत मर्यादीत होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रमन राघवचा प्रवास.. बालमित्राचाही खून केला...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...