आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राक्षसी क्रौर्य : बलात्काराच्या व्हिडीओंचा पोर्नप्रमाणे वापर, 50-100-150 रुपयांत विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तरप्रदेशात पोलिसांच्या नाकावर टिच्चून बलात्कार होत आहेत. पण एवढ्यावरच न थांबता या बलात्काराचे व्हिडीओ तयार करून त्याचाही गोरखधंदा चालवला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचा खुलासा केला आहे.

रोज शेकडो हजारो व्हिडीओंची विक्री याठिकाणी केली जात आहे. 30 सेकंद ते 5 मिनिट एवढ्या वेळेच्या विविध क्लिप याठिकणी विक्री केल्या जातात. विशेष म्हणजे क्लिक किती एक्सक्लुझिव्ह आहे यावरून 50, 100 किंवा 150 रुपये अशी या क्लिपची किंमत ठरवली जाते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसा चालतो बलात्काराच्या क्लिपचा हा गोरखधंदा..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद..)

बातम्या आणखी आहेत...