आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारतातून मिळाले हरियाणाला नाव, जाणून घ्या कशी तयार झाली इतर राज्यांची नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणा सरकारने गुडगाव आणि मेवाडचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता गुडगावचे नाव गुरुग्राम आणि मेवाडचे नाव नूंह असेल. एखाद्या शहराचे नाव बदलण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. भारतातील अनेक राज्यांची नावे वेळो वेळी बदलण्यात आलेली आहेत. पण सरकारच्या या निर्णयाची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. भारतीय राज्यांच्या नावांचा नेमका अर्थ आणि ही नावे कशी बदलली हे आपण आज divyamarathi.com च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

महाभारतात आहे गुरूग्रामचा उल्लेख
- सध्याच्या गुडगावचा उल्लेख महाभारतातही आढळतो.
- येथे गुरू द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यांना प्रशिक्षण द्यायचे.
- गुडगावचे नाव बदलून गुरूग्राम करावे अशी लोकांची अनेक दिवसांची इच्छा होती, असे भाजपचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइड्सवर इन्फोग्राफिकद्वारे जाणून घ्या भारतीय राज्यांची नावे आणि त्यांचे अर्थ..