आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगाच्या या राणीवर जळायचे तरुण, Race मध्ये हरवण्यासाठी बाईकला द्यायचे धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ असा होता ज्यावेळी मुलींनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे योग्य नसल्याचे समजले जात होते. पण हळू हळू काळ बदलत गेला आणि महिलांना क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळाली. हळू हळू महिलांनी या क्षेत्रात यशाचा झेंडा रोवला.
अगदी पुरुषांचे प्राधान्य असलेल्या क्रीडा प्रकारांमध्येही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहू लागल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने पदके मिळवण्याची कामगिरीही महिला स्पर्धांमध्ये करत आहेत. अशाच पुरुषांचे वर्चस्व असलेल्या एका क्रीडाप्रकारात स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले आणखी एक नाव म्हणजे, अलिशा अब्हुल्लाह. बाईक आणि कार रेसिंगमध्ये नाव कमावलेली अलिशा आता दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतही पाय रोवत आहे. तिच्या ग्लॅमरस लूकने अनेकांना भुरळ घातली आहे. वेगाच्या या राणीबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइडवर वाचा, वडिलांकडून मिळाले रेसिंगचे बाळकडू.. अलिशाने का सोडली बाईक रेसिंग..