आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 कोटी फोटोंची मालकीण..रणथंबोरमधील 47 पैकी 32 वाघ हिच्या वंशाचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील जगभरात प्रसिद्ध असलेल्या मछली वाघिणीने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून असलेल्या आजारपणामुळे या वाघीणीचा मृत्यू झाला. ही जगातील सर्वाधिक जगलेली वाघीण आहे असे म्हटले जाते. म्हणजे ती जगातील सर्वात वयोवृद्ध वाघीण होते असेही म्हणता येईल. पण तेवढ्याच वैशिष्टाने मछलीची ओळख करून देता येणार नाही. मछलीने रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाला बरेच काही दिले आहे. तिच्यामुळेच याठिकाणी वन पर्यटनाला सुरुवात झाली असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. मछली खरंच का एवढी महत्त्वाची होती हे तुम्हाला पुढील स्लाइड्सच्या माध्यमातून समजेल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मछलीची वैशिष्ट्ये..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...