आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फासावर जाण्यापूर्वी भगतसिंगांनी केली होती खास फर्माईश, वाचा नेमके काय घडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली आणि ते देशासाठी हसत फासावर जाणार असे ठरले. भगतसिंगांच्या मते देशातील तरुणांमध्ये क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी त्यांनी फासावर जाणे हे गरजेचे होते. ठरल्याप्रमाणे आपल्या दोन साथीदारांसह शहीद भगतसिंग हसत फासावर गेलेदेखिल. पण त्यांच्या अखेरच्या काही क्षणांच्या आठवणी आपण आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जागवणार आहोत. भगतसिंग यांचे वकील प्राणनाथ मेहता यांच्या दस्तऐवजांमध्ये भगतसिंगाच्या या अखेरच्या क्षणांच्या नोदीं आहे. फाशीवर जाण्यापूर्वी नेमके काय घडले, भगतसिंगांनी काय फर्माईश केली, होती अशी माहिती आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमके काय घडले होते भगतसिंग फाशीवर जाण्यापूर्वी..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...