आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाराम यांचे मूळ नाव आसुमल सिरुमलानी आहे. आसाराम यांनी चहा, दुधाच्या दुकानात नोकरी केली. वडिलांच्या निधनानंतर आसुमलवर लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी आली. आसुमल मेहसाणाच्या विजापूरमध्ये गेला. 1958-59 मध्ये आसुमल दंडाधिकारी कार्यालयाबाहेरील चहाच्या दुकानावर काम करू लागला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, 1959 मध्ये आसुमलसह नातेवाइकांवर दारूच्या नशेत हत्या केल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. मात्र, पुराव्याअभावी आसुमल निदरेष मुक्त झाला. यानंतर अहमदाबादच्या सरदारनगर भागात त्यांचे वास्तव्य राहिले.
आसाराम बापू सध्या मोठ्या अडचणीत अडकले आहेत. त्यांची आसुमलपासून आसाराम बापू होण्यापर्यंतची संपूर्ण कथा, वाद आणि यापूर्वी करण्यात आलेल्या आरोपांबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.