आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट चालवते ही लेडी बॉडी बिल्डर, Iron Woman नावाने गुडगावमध्ये पॉपुलर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव (हरियाणा)- बॉडी बिल्डिंगद्वारा (IBBFF) आयोजित 'मिस इंडिया 2016'चा खिताब पटकवणारी गुडगावची लेडी बॉडी बिल्डर यशमिन मनक सध्या चर्चेत आहे. गुडगावमध्ये तिला सर्व 'आयरन वुमन' म्हणून ओळखतात.

वेटलिफ्टिंगमध्ये घडवले करियर...
-लहानपणापासून मनक वेटलिफ्टिंगची आवड आहे.
- मनक वयाच्या 17 व्या वर्षी वेटलिफ्टिंगला सुरुवात केली.
- मनकने आतापर्यंत दोन सूवर्ण पदके प्राप्त केली आहे.
- मनक पतीसोबत गुडगावमध्ये स्थायिक झाली आहे.
- मनकने इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, महिला असल्याने तिला या क्षेत्रात सुरुवातीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
- आई-वडील व मित्रांच्या प्रोत्साहानामुळेच यश संपादन केल्याचे मनक सांगते.
- वेटलिफ्टिंगमध्ये करियर घडवल्यानंतर तिच्यावर टीका देखील झाली. मात्र, याकडे तिने दुर्लक्ष केले.
- मनकने 2015 मध्ये 'ग्लॅडरॅग्स मिसेज इंडिया'चा खिताब पटकावला होता.
- वेटलिफ्टिंगसोबतच मनकला बुलेटवरून फिरायला खूप आवडते. ती स्वत: बुलेट चालवते.

300 मुला- मुलींना देते ट्रेनिंग...
- मनकने गुडगावमध्ये स्वत:चे जिम सुरु केले आहे.
- 300 मुला-मुलींना ती ट्रेनिंग देते.
- या कामात तिला पती अमित देखील मदत करतात.
- एक महिला आणि तीही जिम ट्रेनर, म्हणून माझ्याकडे पाहून अनेकांना धक्का बसत असल्याचे मनक सांगते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, Iron Woman यशमिन मनकचे निवडक फोटो...