आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललितपूरचा किल्ला आहे कलंकीत; राजाच्या वडिलांनी केला होता 7 मुलींवर बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांसी- उत्तर प्रदेशातील ललितपूर जवळील तालबेेहट या गावात मागील 150 वर्षांपासून एकही सण साजरा केला जात नाही. हे हिंदु बहुल आहे. 150 वर्षांपूर्वी या गावात एक दुखद घटना घडली होती. या घटना इतकी गंभीर होती की, त्यातून गावकरी आजही त्यातून बाहेर निघालेले नाहीत. या घटनेमुुळेे येथील किल्ला आजही कलंंकीत आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर 7 मुलींच्या मूर्ती आहेत. दरवर्षी गावातील महिला या 7 मुलींची पूजा करतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, गावातील महिला का करतात सात मुलींंची पूूजा, नेमके काय घडले होते या किल्ल्यात...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...