आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण झालेल्‍या मुलीला घरचे जेवण पाठवायचे मुफ्ती, राजीव गांधींनी केला होता खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - 13 डिसेंबर हा दिवस संसदेवरील हल्‍ल्याची आठवण करून देतो. मात्र 1989 मध्‍ये याच दिवशी आणखी एक धक्‍कादायक बाब घडली होती. सुमारे 26 वर्षांपुर्वीची ही गोष्‍ट आहे. देशातील पहिले मुस्लिम गृहमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांची मुलगी रूबियाचे पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.
राजीव गांधी संसदेत काय म्‍हणाले होते...
रूबिया यांच्‍या अपहरणानंतर संसदेत जोरदार चर्चा झाली होती. त्‍यावेळी विरोधी पक्ष नेते राजीव गांधी यांनी संसदेत म्‍हटले होते की, अपहरणाच्‍या दरम्‍यान तिला नाश्‍ता आणि जेवण मुफ्ती यांच्‍या घरून पाठवले जात होते.
हॉस्पिटलमधून घरी येताना झाले होते अपहरण...
- सईद यांच्‍या डॉक्टर मुलीचे अपहरण 8 डिसेंबरला झाले होते. ती हॉस्‍पिटलमधून घरी येत असताना ही घटना घडली होती.
- रूबियाला सोडण्‍यासाठी बदल्‍यात 13 डिसेंबर 1989 ला 5 दहशतवाद्यांना सोडण्‍यात आले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा फोटो...