आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीसोबत रोमान्स ते महिलेकडूून तेल मालिश; पाहा,पोलिसांची पोलखोल करणारे 10 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशातील पोलिसांचे कारनामे चव्हाट्यावर आणणारे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटोज पाहिल्यानंतर 'कुंपनच शेत खात आहे', असे तुमच्या तोंडून आपसूक निघाल्याशिवाय राहाणार नाही. मद्यात तर्रर्र झालेला पोलिस कॉन्स्टेबल तर कुठे बारगर्ल्ससोबत थिरकणार्‍या पोलिसांचे फोटोज सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

उत्तर प्रदेशात 9 ते 16 डिसेंबर हा आठवडा 'आयपीएस वीक' म्हणून साजरा केला जात आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी यूपी पोलिसांचे काही व्हायरल झालेले फोटोज घेऊन आलो आहेत.

कधी: ऑगस्ट, 2006
कुठे: लखनऊ
काय आहे प्रकरण?
हरदोईहून लखनऊ विधानसभेत ड्यूटीवर आलेला पोलिस अधिकारी चारबाग फुट-ओव्हर ब्रिजवर एका महिलेसोबत खुलेआम अश्लील चाळे करताना दिसला होता. महाशय, दारुच्या नशेत फुल टल्‍ली होता. आपण खाकी वर्दीत असल्याचेही त्याला भान नव्हते. वरील फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्याला तडकाफडकी निलंबित केले आहे. हरिशंकर असे वा पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, यूपी पोलिसांची पोलखोल करणारे काही‍ फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...