आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील 6 विमानतळ, येथील सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी येतात विदेशी पर्यटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अगाट्टी विमानतळ - Divya Marathi
अगाट्टी विमानतळ
चंदीगड - भारताचा केंद्र शासित प्रदेश चंदिगडमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होणार आहे. याचे उदघाटन 11 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जाईल. त्यानंतर येथूनच विदेशात जाता येणार आहे. भारतात अनेक अशी विमानतळे आहेत जे सौंदर्याचा अनोखा ठेवा आहेत. यातील काही तर समुद्राच्या मधोमध आहेत तर काही उंच डोंगरांवर.

अगाट्टी विमानतळ (लक्ष्यद्वीप)
भारतात अनेक विमानतळ आहेत मात्र त्यापैकी काही असे आहेत ज्यांचे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावे. त्यापैकीच एक आहे अगाट्टी विमानतळ. 45.9 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात हे विमानतळ आहे. हे विमानतळ अशा ठिकाणी आहे जिथे फ्लाइट लँड झाल्यानंतर असे वाटते की विमान जमीनीवर नाही तर समुद्रात येऊन थांबले आहे. येथील चार हजार फुटांचा रनवे पाहातांना डोळ्याचे पारणे फिटतात. चहुबाजूंनी समुद्र आणि त्यामधोमध असलेला रनवे...
हे विमानतळ लक्ष्यद्वीप बेटाच्या पश्चिमी किनाऱ्यावर आहे. या बेटाचे क्षेत्रफळ 6 किलोमीटर आहे. दरवर्षी विदेशी पर्यटक या विमानतळाचे सौंदर्य पाहाण्यासाठी येथे येत असतात.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, लेंगपुई विमानतळ