आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशिक्षक विद्यार्थीनीला म्हणाला- तु मला आवडतेस, म्हणशील तर बायकोला पण पटवतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- देवासच्या आयटीआयमध्ये प्रशिक्षकाने विद्यार्थीनीशी अश्लील गप्पा केल्याची घटना संपूर्ण घटना समोर आली आहे. विद्यार्थीनीने सांगितले की, बुधवारी ती कॉलेजमध्ये गेली होती, तेव्हा प्रशिक्षकाने आपल्याला बोलवून घेतले आणि अश्लील गप्पा करू लागला. मुलीने कॉलेजचे प्रबंधक आणि पोलिसांकडे याची तक्रार केली आहे.

 

नेमके काय घडले....
- तरूणीने सांगितले की, ती आयटीआय़ कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास मी इलेक्ट्रिशिय ट्रेडच्या क्लासमध्ये होते, तिथेच प्रशिक्षण अधिकारी मनोज कुमार सुमन हे देखील होते.
- माझ्यासोबत क्लासमेट कपिल पटेल होता. मला मनोज सरांनी बोलवून घेतले आणि वाईट नजर ठेवून म्हणाली की तू मला आवडतेस, मी तुला आवडतो का ते सांग. तु म्हणलीस, तर मी माझ्या बायकोला देखील पटवून घेईल.
- विद्यार्थीनीने सांगितले की, यापूर्वी देखील माझ्या सिनियर विद्यार्थीनीला ते असेच म्हणाले होते. मी सर्व प्रकार प्रिंसिपल आणि वडिलांना सांगितला आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्यास पोहोचले.


त्याला धडा शिकवा....
- एफआयआरमध्ये ज्या दोन विद्यार्थ्यांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यांच्या जबाबात विरोधाभास आहे. घटनेच्या प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने पीडितेचे समर्थन केले आहे. पोलिसांना दिलेलेल्या जबाबाबत त्याने घटनेची माहिती देताना म्हटले की, सुमन सर त्यावेळी नसेत होते. तर ज्या विद्यार्थीनीचा उल्लेख करत पीडितेने सांगितले होते की, आरोपी तिच्यासोबतही अश्लील शब्दात बोलत होता, त्या विद्यार्थीनीने सांगितले की, सर आभ्यासासाठी टॉर्चर करत होते. ते आम्हाला शिकवतात त्यामुळे ते आमचे गुरू आहेत, पण पुन्हा असे करू नये म्हणून त्यांना धडा शिकवला पाहिजे.
 

कोणाला छेडने हे निच काम आहे, मला बायको-मुलं आहे: प्रशिक्षक
भास्करन आरोपीशी प्रशिक्षक आधिकारी सुमनशी चर्चा केली तेव्हा त्याने सांगितले की, छेडछाड करणे तर निच काम आहे. मला बायको- मुलं आहेत, असे काहीही मी केलेले नाही. माझ्यावर चुकिचे आऱोप करण्यात येत आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा पीडित विद्यार्थीनीचा आणि आरोपीचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...