आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारणीवर जडला 17 वर्षाच्या तरुणाचा जीव, ती म्हणाली त्याचे प्रेम विसरू शकत नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - शाळेत शिकणाऱ्या एका 17 वर्षाच्या विद्यार्थ्याचा जीव त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर जडला. विशेष म्हणजे ती महिलाही त्याच्या प्रेमासाठी पागल झाली. त्या तरुणाच्या आजीला याबाबत समजले तेव्हा तिने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी समजवल्यावर दोघे एकमेकांना न भेटायला राजी झाले. पण त्या महिलेने त्याच्याशिवाया राहू शकत नाही, असे पोलिसांना लेखी दिले.
काय आहे प्रकरण...
- एका वृद्ध महिलेने तिचा नातू शेजारी महिलेच्या प्रेमात पडला आहे, त्याची समजूत काढा अशी तक्रार पोलिसांत दाखल केली.
- त्या महिलेने त्याला फसवले आहे, तो दिवसभर तिच्याशी फोनवर बोलत असतो अशी तक्रार वृद्ध महिलेने दाखल केली.
- पोलिसांनी प्रकरण समजून घेत दोघांना ठाण्यात बोलावले. पोलिसांनी त्यांना समजून सांगितले.
- त्यानंतर दोघांनी कधीही भेटणार नाही आणि फोनवर बोलणार नाही असे पोलिसांत लेखी दिले.

महिला म्हणाली, त्याला विसरणे कठीण..
- महिलेने पोलिसांना असेही लिहून दिले की, तिचे त्या मुलावर खूप प्रेम आहे. तो छोटा असला म्हणून काय झाले तिचे त्याच्यावर प्रेम आहे.
- लग्न झालेले असले तरी त्याचे प्रेम विसरणे कठीण असल्याचे तिने पोलिसांना लिहून दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...