आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्हैय्या म्हणाला, 'गुन्हा काहीही असो, फाशी नकोच!, हत्येचा बदला हत्या हा तर निर्घृणपणा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) स्टुडंट युनियनचा माजी अध्यक्ष आणि एआयएसएफचा नेता कन्हैया कुमार सोमवारी भोपाळमध्ये होता. देशात फाशीची शिक्षा बंद व्हावी अशी वकिली करणारा कन्हैय्या कुमार बलात्काऱ्याच्या फाशीच्या शिक्षेबाबत बोलणे मात्र टाळत राहिला. कन्हैय्याने म्हटले की, मला एखाद्याच्या डोक्याच्या मोबदल्यात डोके आणि हत्येच्या बदल्यात हत्या हे योग्य वाटत नाही. भारतात शिक्षा ही सुधाराची प्रक्रिया आहे. आपण भिती दाखवून गुन्हे रोखू शकत नाही. दैनिक भास्करशी बोलताना कन्हैय्याने देशातील वातावरण, युपीए आणि एनडीए सरकारच्या पद्धती आणि भविष्यातील राजकारणाबाबत मत मांडले. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, आमच्या प्रश्नांवर कन्हैय्याची उत्तरे.. 

बातम्या आणखी आहेत...