आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षीय प्रिंसिपलवर विद्यार्थ्‍याचे प्रेम, ऐकले नाही तर केला जिवघेणा हल्‍ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटियाळा- पंजाबच्‍या पटियाळामध्‍ये एकतर्फी प्रेमात एका युवकाने आपल्‍यापेक्षा 27 वर्षांनी मोठ्या असलेल्‍या महिलेवर प्राणघातक हल्‍ला केला. विशेष म्‍हणजे ही महिला प्राचार्य असून, हल्‍लेखोर तिचा माजी विद्यार्थी आहे. रेखा (45) असे पीडित महिलेचे तर जशनप्रीत (18) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
 
नेमके काय झाले ?
> जशनप्रीत हा रेखा यांच्‍या घराच्‍या परिसरामध्‍येच राहतो.
> त्‍याचे रेखा यांच्‍यावर एकतर्फी प्रेम आहे.
> यातून त्‍याने यापूर्वी अनेक वेळा रेखा यांना त्रास दिला आहे.
> त्‍यामुळे तीन ते चार वेळ रेखा यांनी त्‍याला फटकारलेसुद्धा
>  रेखा या आपल्‍याला भाव देत नसल्‍याचे पाहून त्‍याने  त्‍यांच्‍या डोक्‍यात आणि पाठीत चाकूने सपासप वार केले.
>   रेखा यांचे दीर संजीव कुमार यांनी शेजाऱ्यांच्‍या मदतीने रुग्‍णालयात दाखल केले.  
>   पोलिसांनी  जशनप्रीत याच्‍याविरोधात गुन्‍हा दाखल केला.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, रेखा यांनी यापूर्वी का दिली नाही तक्रार...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...