आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाड्याच्या गॅरेजमध्ये सुरू केली कंपनी, आता दरवर्षी कमावतात 10 कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या कुटुंबीयांसह अमोल वैद्य. - Divya Marathi
आपल्या कुटुंबीयांसह अमोल वैद्य.
इंदूर - तुमच्यामध्ये कौशल्य असेल आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर तुम्हाला काहीही करता येऊ शकेल. मग त्यात पैसे आणि शिक्षण अशा बाबीही त्याआड येत नाहीत. अमोल वैद्य आणि नरेंद्र सेन हे त्याचेच एक आदर्श उदाहरण आहे. अमोलने चार वर्षांपूर्वी एक गॅरेज भाड्याने घेतले होते. त्यात त्यांनी कंपनी प्रोडक्ट डिझाइन आणि सॉप्टवेअर कन्सलटन्सीचे काम सुरू करत त्यांच्या कंपनीची सुरुवात केली होती.

आज या कंपनीची कार्यालये इंदूरबरोबरच बेंगळुरू आणि कॅलिफोर्नियामध्येही आहेत. कंपनी दरवर्षी सुमारे दहा कोटींची कमाई करत आहे. दुसरीकडे मनोरमागंजमध्ये राहणाऱ्या नरेंद्र सेनने एका झेरॉक्स मशीनवर काम करत असताना सायबर कॅफेचे कॉम्प्युटर वापरत ऑनलाईन अॅडव्हरटायझिंग कंपनी ई मॅक्स थाटली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, अमोल आणि नरेंद्र यांची कहानी...
बातम्या आणखी आहेत...