आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Interview मध्ये या 11 प्रश्नांची उत्तरे देऊन झाली PCS मध्ये निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - PCS (प्रोव्हींशियल सिव्हील सर्व्हीस) 2015 मध्ये लखनौचे अनुप श्रीवास्तयांची निवड झाली होती. त्यांना प्रशिक्षणानंतर कानपूर जिल्ह्यात असिस्टंट कमिश्नर इंडस्ट्रीच्या पदावर नियुक्ती मिळाली आहे. अनुप यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी या मुलाखतीत झालेल्या प्रश्नोत्तरांबाबत माहिती दिली.

प्रश्न - जर तुम्हाला आणि एका वाघाला एका खोलीत कोंडले तर काय कराल?
उत्तर - सर, मी आधी विविध पर्यायांच्या माध्यातून वाघापासून बचाव करण्याचा प्रयत्न करेल. पण माझी शारीरिक क्षमता संपल्यानंतर तर वाघ त्याला हवे तेच करेल.
MCA ते सिव्हील सर्व्हीसपर्यंतचा प्रवास
- लखनौच्या ठाकूरगंज सचिवालय कॉलनीत राहणारे अनुप श्रीवास्तव यांनी ख्रिश्चन कॉलेजमधून सायन्समध्ये पदवी मिळवली होती.
- त्यानंतर मध्य प्रदेशच्या राणी दुर्गा बाई युनिव्हर्सिटीमधून MCA (मास्‍टर ऑफ कम्‍प्‍यूटर एप्लिकेशन) केले.
- शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही महिन्यांपर्यंत प्रायव्हेट सेक्टरमध्ये हैदराबादेत जॉब केला.
- पण सिव्हील सर्व्हीसेसच्या तयारीसाठी ते दिल्लीला गेले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अनुपला विचारलेले इतर प्रश्न आणि अनुप यांनी दिलेली उत्तरे..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...