आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story Sports Love Of Father Sonipat Haryana

हे वाचल्यावर कळेल प्रेम आणि त्यागाचा अर्थ काय असतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनीपत - आपल्या मुलांच्या नावापुढे चँपियन शब्द येण्यासाठी एका आईने सहा महिन्यांची सुटी टाकली तर एक वडील असेही आहेत ज्यांनी मुलीला लॉन टेनिस खेळायला आवडते पण शहरात कुठेच लॉन टेनिस कोर्ट नाही म्हणून घरीच लॉन टेनिस कोर्ट तयार केले.

या दोन्ही मुलांनी आई-वडीलांची मेहनत सार्थ ठरवली आहे. सौरभ शर्मा आता अंडर 17 मध्ये देशातील अव्वल क्रमांकाचा बॅडमिंटनपटू आहे तर, हिमानीने अंतराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ठ खेळाडूचे पारितोषिक पटकावले आहे. उत्तर प्रदेशच्या चंद्रेल याने राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.