आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाॅट‌्सअॅपवर बंदीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - व्हाॅट‌्सअॅपवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. व्हाॅट‌्सअॅपने केलेल्या तांत्रिक बदलामुळे सरकारी सुरक्षा धोक्यात आली असल्याचा यादव यांचा दावा आहे. यामुळे भारत सरकार व्हाॅट‌्सअॅपमधील नव्या बदलांनंतर त्यांच्या सर्व्हरवरील माहिती पाहू शकणार नाही.
बातम्या आणखी आहेत...