आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरतमध्ये अपघातानंतर बीआरटीएस बसने घेतला पेट, उडाली तारांबळ पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- बीआरटीएसच्या एका बसचा काल (सोमवारी) अपघात झाला आणि त्यानंतर या बसने पेट घेतला. आगीत बस जळून खाक झाली. त्यामुळे मात्र रस्त्यावर उपस्थितांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्‍यात आले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली तेव्हा कुठे उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, बीआरटीएस बसने घेतला पेट, उडाली तारांबळचे PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


 
बातम्या आणखी आहेत...