आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tamil Nadu : 10 Killed In Wall Collapse At Industrial Plant

तामिळनाडू : वेल्लूरमध्ये औद्योगिक प्रकल्पामध्ये भिंत कोसळून 10 मजुरांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेल्लूर - तामिळनाडूच्या वेल्लूर जिल्ह्यातील एका औद्योगिक प्रकल्पामध्ये भिंत कोसळून झालेल्या अपघातात दहा जण ठार झाल्याचे वृत्त आहे. वनियांबडी परिसरातील SIPCOT औद्योगिक क्षेत्रामध्ये ही दुर्घटना घडली आहे.
येथे असलेल्या एका कचरा प्रकिया प्रकल्पामध्ये कामादरम्यान अचानक एक स्फोट झाला. त्यामुळे त्या प्रकल्पामधील एक भिंत कोसळली. त्यावेळी भिंतीखाली तेथे झेपलेले काही लोक दबले गेले. ठार झालेल्या या मजुरांपैकी सात जण हे पश्चिम बंगाहून आले असल्याची माहिती मिळाली आहे. याठिकाणी अकरा जण झोपलेले होते, अशी माहिती मिळाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती गोळा करत आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...