आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे अपोलो हॉस्पिटलमधील \'ते\' 74 दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई/दिल्ली- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री साडे अकरा वाजता निधन झाले. 74 दिवसांपासून चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्या उपचार सुरु होते. जयललितांना रविवारी सायंकाळी दुसऱ्यांदा ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. अपोलो दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांसोबतच लंडनचे डॉक्टर रिचर्ड बेली यांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते कुचकामी ठरले.

68 वर्षीय जयललिता 35 वर्षांपासून राजकारणात होत्या. त्या 6 वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या 10 वर्षे राज्यावर शासन केले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा....जयललिता यांचे अपोलो हॉस्पिटलमधील 'ते' 74 दिवसांविषयी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...